PCOS Treatment: पीसीओएसची समस्या असल्यास फॉलो करा सीड्स रोटेशन थेरपी, पाहा खाण्याची पद्धत

Women Health Tips: १८ ते ४५ वयोगटातील कोणत्याही महिलेला अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल तर त्यांनी या ४ प्रकारच्या सीड्स खास पद्धतीने खाव्या. ज्याला सीड्स रोटेशन थेरपी म्हणतात. यामुळे पीसीओएसशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. ते कसे खावे जाणून घ्या