Fitness Mantra: पोटाची ढेरी वाढलीय, फिटिंगचे कपडेच घालता येत नाहीत? ‘या’ व्यायामाने भराभर वितळेल चरबी
Exercise to lose belly: दिवसभराच्या धावपळीत महिलांना व्यायामासाठी वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते.