Fitness Mantra: पोट सुटलंय, आवडते कपडे घालता येईनात? करा ‘हे’ ३ व्यायाम, चपातीसारखं सपाट होईल पोट
exercises to lose belly fat: अनेक उपाय करूनसुद्धा पोट कमी होण्याचं नाव घेत नाही. अशावेळी लोकांमध्ये नकारात्मकता येऊ लागते. त्यामुळे हे लोक आपल्या आवडीचे कपडेसुद्धा घालण्याचे टाळतात.
