Fitness Tips: स्नायू बळकट करण्यासाठी दीपिका-कतरिनाच्या ट्रेनरने सांगितले खास व्यायाम, आरोग्याला होईल फायदाच फायदा
Deepika Padukone Fitness Trainer: यास्मिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिटनेससाठी आवश्यक असणारा डाएट आणि वर्कआउटच्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते.