Fitness Mantra: महिलांनो, भिंतीचा आधार घेऊन करा हे व्यायाम, कमी होईल कंबर आणि पोटाची चरबी

International Women Day 2024: वयाच्या ३५ नंतर महिलांच्या पोटाजवळ आणि कंबरेजवळ चरबी जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत भिंतीच्या आधाराने हे काही व्यायाम करणे सोपे आहे. हे नियमित केल्याने चरबी झपाट्याने कमी होईल.