Fitness Mantra: नवीन वर्षात स्वतःला करु नका इग्नोर, अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी

Mental Health: २०२४ ची सुरुवात उत्साहात झाली आहे. तुम्ही सुद्धा निरोगी आरोग्यासाठी काही संकल्प केले असतील. पण शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य राखणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. या टिप्स फॉलो करा.