Fitness Mantra: लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी करा ‘या’ गोष्टी; फिटनेस कोचने सांगितले वजन कमी करण्याचे रहस्य

Fitness Mantra In Marathi: वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग वॉकची शिफारस केली जाते. परंतु बहुतेक लोकांना रूटीनमध्ये याचा समावेश करणे अवघड होते. अशावेळी एका फिटनेस कोचने वजन कमी करण्यासाठी खास टिप्स दिल्या आहे.