IFFI Goa news : ‘फिल्म इंडस्ट्रीत अपयश हीच यशाची पहिली पायरी असते’ : मधुर भांडारकर
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक मधुर भांडारकर यांनी गोव्यात सुरू असलेल्या ५४व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात मुलाखत झाली. भांडारकर यांनी यावेळी सिनेमाची कला, त्यातले बारकावे, कथा सादरीकरण या विविध विषयांवर आपले विचार मांडले.