Viral Video : अंजीर हे मांसाहारी फळ? काय आहे व्हायरल चर्चेमागचं सत्य? व्हिडीओतून जाणून घ्या

Figs Are Non Veg Fruit : अंजीर पश्चिम आशिया आणि भारतात लोकप्रिय फळ आहे. अनेक ठिकाणी हे फळ सुकामेव्यात खाल्ले जाते. पण, आता हे फळ मांसाहारी असल्याचे म्हटले जात आहे.