जन्मतः हृदयविकार असलेल्या ५० हजार मुलांवर मुंबईतील ‘या’ रुग्णालयात होणार मोफत उपचार
Heart Disease : मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फौंडेशन रुग्णालयाने जाहीर केले आहे की, जन्मतः हृदयविकार असलेल्या ५० हजार मुलांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर संपूर्ण मोफत उपचार केले जाणार आहेत.