सातोसे येथील देवी माऊलीचा जत्रोत्सव ३० डिसेंबर रोजी
सातार्डा – वार्ताहर
सातोसे येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ३० डिसेंबर रोजी साजरा होत आहे. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी मिरवणूक व रात्री १ वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली देवस्थान समिती अध्यक्ष वसंत धुरी यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी सातोसे येथील देवी माऊलीचा जत्रोत्सव ३० डिसेंबर रोजी
सातोसे येथील देवी माऊलीचा जत्रोत्सव ३० डिसेंबर रोजी
सातार्डा – वार्ताहर सातोसे येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ३० डिसेंबर रोजी साजरा होत आहे. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी मिरवणूक व रात्री १ वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली देवस्थान समिती अध्यक्ष वसंत धुरी यांनी केले आहे.