‘या’ तरुणीसाठी फिरोज खान यांनी दिला होता पत्नीला घटस्फोट, वाचा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी
Feroz Khan Birth Anniversary: बॉलिवूडमधील खलनायक म्हणून अभिनेते फिरोज खान यांची ओळख निर्माण झाली होती. आज त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…
