fennel Seeds: आरोग्यासाठी वरदान आहे बडीशेप! वजन घटवण्यापासून ब्रेस्ट कॅन्सरपर्यंत, वाचा चमत्कारिक फायदे
Benefits of eating fennel Seeds:बडीशेपचा वापर अनेक पारंपरिक पदार्थांपासून फॅन्सी पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच अनेक रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर मुखवास म्हणून बडीशेपही दिली जाते.