February Baby Names फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे
आरती- अग्नी
आशी – आशा
आयशा – प्रेम
अनेहा – स्नेह
अनीसा – आनंदी
आशना – प्रेमाला समर्पित
अलीका – प्रेम
अनुमिता प्रेम आणि दया
असना – प्रिय
चहना – प्रेम
चिती – प्रेम
इलियाह – देवासोबत शांती आणि प्रेमाने वाढणारी सुंदर मुलगी
लवलीन – देवाचे प्रेम
ममता – मातृ प्रेम
मिशिका – देवाचे प्रेम
मिताली – मैत्री आणि प्रेम यांच्यातील बंधन
नीहा – प्रेम
नेहा- वर्षाव
स्नेहा- स्नेह
हृदया – हृदय
ALSO READ: राजघराण्यातील मुलींची नावे मराठी Royal Marathi Girl Names
नित्या – शाश्वत
विधी – भाग्य
ऐशी – देवाची भेट
जान्ह्वी – गंगा नदी
दिव्या – दिव्य
तान्या – परी राजकुमारी
तन्वी – मोहणारी
ईशा – रक्षक
ALSO READ: Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे