Walking pneumonia : दिल्लीत दहशत माजवणारा ‘वॉकिंग न्यूमोनिया’ आहे काय? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे
Symptoms of walking pneumonia in marathi: गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर बनली आहे. लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. दरम्यान, न्यूमोनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे.