Farah Khan food show: फराह खान घेऊन येतेय चमचमीत पदार्थांची मेजवानी; ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ शोचा आजपासून OTTवर धमाका
Celebrity Masterchef India – कोरिओग्राफर फराह खान हिचा ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ शो आजपासून सुरू होत आहे. विकास खन्ना, रणवीर बरार, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना यासारखे भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ या शोमध्ये विविध, चमचमीत खाद्यपदार्थ बनवण्याची टेक्निक शिकवतील.