‘बिग बॉस मराठी’ सीझन ५मध्ये रितेशचं वेलकम, पण महेश मांजरेकर हवेच होते! प्रेक्षकांच्या कमेंट्सचा सोशल मीडियावर पूर!

‘बिग बॉस मराठी’ म्हटलं की डोळ्यासमोर येणारा पहिला चेहरा हा महेश मांजरेकर यांचाच असायचा. मात्र, यावेळी ‘बिग बॉस मराठी’मधून महेश मांजरेकर यांचा पत्ता कट झाला आहे.