फॅन्ड्री मधील जब्याच्या शालूने धर्म बदलला? नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर राजेश्वरी खरातने हटवली ‘ती’ पोस्ट
Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. अनेकांनी तिच्या धर्मांतरावर नाराजी व्यक्त करत तिच्यावर टिका केली. यानंतर… राजेश्वरीने ती पोस्ट डिलीट केली आहे.