‘पुष्पा २’मधील खलनायक करणार तृप्ती डिमरीसोबत रोमान्स, इम्तियाज अलीच्या सिनेमातून करणार पदार्पण
Fahadh Faasil: मल्याळम अभिनेता फहाद फसिल सध्या त्याच्या आगामी पुष्पा २ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच फहादच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. फहाद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.