अर्जेंटिनाचा फॅकन्डो डायझ अॅकॉस्टा विजेता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्जेंटिनाचा वाईल्ड कार्डधारक टेनिसपटू फॅकन्डो डायझ अॅकॉस्टाने रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील ब्युनोस आयरीस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना आपल्याच देशाच्या अनुभवी अॅल्कारेझचा पराभव केला. 87 व्या मानांकित अॅकॉस्टाने स्पेनच्या अॅल्कारेझचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ताज्या एटीपी मानांकनात अॅकॉस्टा आता 59 व्या स्थानावर राहिल.
Home महत्वाची बातमी अर्जेंटिनाचा फॅकन्डो डायझ अॅकॉस्टा विजेता
अर्जेंटिनाचा फॅकन्डो डायझ अॅकॉस्टा विजेता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अर्जेंटिनाचा वाईल्ड कार्डधारक टेनिसपटू फॅकन्डो डायझ अॅकॉस्टाने रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील ब्युनोस आयरीस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना आपल्याच देशाच्या अनुभवी अॅल्कारेझचा पराभव केला. 87 व्या मानांकित अॅकॉस्टाने स्पेनच्या अॅल्कारेझचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ताज्या एटीपी मानांकनात अॅकॉस्टा आता 59 व्या स्थानावर राहिल.