जगभरात फेसबुक लॉग आऊट; मेटाची सेवा ठप्प, मोबाईल, लॅपटॉपमधील अकाऊंट आपोआप लॉगआऊट

Facebook Down : आज अचानकच फेसबुकची सेवा बंद झाल्याची पाहायला मिळाली. जगभरात मेटाची सेवा बंद पडली आहे. नेटीझन्सला अचानक फेसबुक लॉगआऊट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाचे सर्व अ‍ॅप्लिकेशन्स आणि सोशल मीडिया साईट्स बंद आहेत. सर्वांच्या फोन, लॅपटॉप आणि कम्प्युटरवरील फेसबूक, इन्स्टाग्राम अकाऊंट्स आपोआप लॉगआऊट होत आहेत. त्यानंतर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तरी […]