Viral Challenge: फोटोमधील लाल रंगात लपलाय एक अंक, ७ सेकंदात ओळखा, नाहीतर लगेच डोळे तपासा
Eye Test: वर दिसणाऱ्या लाल गोळ्याच्या चित्रात पहिल्यांदा पाहिल्यावर फक्त एक सामान्य वर्तुळाकार प्रतिमा दिसते. गोष्ट फक्त एवढीच नाही, त्यात एक नंबरही दडलेला आहे.