पाकिस्तानातील पाच नौदल अधिकाऱ्यांपची फाशी स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
पाच माजी नौदलाच्या कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा का देण्यात आली याबद्दल अधिक तपशील उपलब्ध नाहीत. कोर्टाने निर्देश दिले की, जीवनाच्या अधिकाराच्या संरक्षणाचा मूलभूत प्रश्न आणि योग्य प्रक्रिया धोक्यात असल्याने, याचिका निकाली काढेपर्यंत याचिकाकर्त्यांना फाशी दिली जाऊ नये.