Exam Preparation: परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी अशी करा तयारी, एकदम मस्त जाईल पेपर
How to prepare for the exam: तुमची तयारी पूर्ण झाली आहे आणि तुम्ही फक्त परीक्षेची वाट पाहत आहात. असे असेल तरी सर्व काही व्यवस्थित झाले तरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या २४ तास आधीचे आणि परीक्षा हॉलमध्ये अवलंबलेली रणनीती.