प्रत्येक हिंदूने यावर आक्षेप घ्यायला हवा; ‘कल्की २८९८ एडी’वर संतापले मुकेश खन्ना! नेमकं काय झालं?

प्रभास-अमिताभ बच्चन यांच्या ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र, अभिनेता मुकेश खन्ना यांनी या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला आहे. जाणून घेऊया ‘महाभारता’तील ‘भीष्म’ काय म्हणाले…