ENGvsIND इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला
ENGvsIND मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड संघात रेहान अहमदची जागा रशीदने घेतली, तर भारतीय संघात कोणताही बदल झाला नाही.
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल
ALSO READ: भारत विरुद्ध इंग्लंड टी२० विश्वचषक २०२६ उपांत्य फेरीच्या सामन्याची तारीख आणि वेळ जाहीर
इंग्लंड संघ: हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल साल्ट
ALSO READ: IND vs ENG: संजू सॅमसन सेमीफायनलमध्ये खेळणार नाही का? सोशल मीडियावर अचानक ट्रेंडिंग सुरू झाले; संपूर्ण प्रकरण काय जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik
