Emraan Hashmi: इमरान हाश्मीने किसिंग सीन देणे का सोडले? स्वत: सांगितले कारण
Emraan Hashmi on Kissing Scene: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इमरान हाश्मीने किसिंग सीन देणे का बंद केले याविषयी सांगितले आहे. यामागे पत्नी खरे कारण असल्याचे त्याने सांगितले आहे.