Election Joke निवडणुकीच्या काळात नेत्याला चावून घरी आलेला डास

डास (डासीणी ला) – डार्लिंग उद्या मी तुझ्यासाठी वाघाची शिकार करून आणेन! डासीण – ठीक आहे! झोप आता… डास – डार्लिंग! उद्या मी एका हत्तीला सांगेन आणि त्याचे सगळे रक्त तुझ्यासाठी आणेन! डासीण – कळल रे! झोप आता!!

Election Joke निवडणुकीच्या काळात नेत्याला चावून घरी आलेला डास

डास (डासीणी ला) – डार्लिंग उद्या मी तुझ्यासाठी वाघाची शिकार करून आणेन!

डासीण – ठीक आहे! झोप आता…

 

डास – डार्लिंग! उद्या मी एका हत्तीला सांगेन आणि त्याचे सगळे रक्त तुझ्यासाठी आणेन!

डासीण – कळल रे! झोप आता!!

 

डास –  बहुतेक तुझा माझ्यावर विश्वासच नाहिये !

चल उद्या मी तुझ्यासाठी  100 मगरींचे रक्तच आणतो बघच तु आता!!!

 

डासीण – आता तु शांतपणे मला झोपू देणार आहेस की नाही?

तुला किती वेळा सांगितले आहे की, निवडणुकीत उभ्या राहिलेल्या नेत्याला चावून घरी येत जाऊ नकोस…।