‘सजनीला मतदानाला घेऊन जा’; मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने शेअर केले भन्नाट बॉलिवूड मीम!
लोकसभा निवडणूक २०२४चा सहावा टप्पा २५ मे रोजी पडणाऱ्या मतदानात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील मीम ट्रेंडचा वापर केला आहे.