2 मे रोजी एकनाथ शिंदे, 3 रोजी अमित शहा बेळगावत
बेळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 2 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 3 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावात येत आहेत. 2 मे रोजी एकनाथ शिंदे बेळगाव ग्रामीण मतदारसंघचा बाळेकुंद्री येथे दुपारी 1 वाजता प्रचार करतील तर अमित शहा 3 मे रोजी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघचा हुक्केरी येथे प्रचार करतील.
Home महत्वाची बातमी 2 मे रोजी एकनाथ शिंदे, 3 रोजी अमित शहा बेळगावत