एकादशी विशेष उपवासाची बटाटा भजी पाककृती

साहित्य- बटाटे- उकडून मॅश केलेले शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरचीचे तुकडे जिरे पूड कोथिंबीर सेंधव मीठ राजगिरा पीठ शिंगाडा पीठ

एकादशी विशेष उपवासाची बटाटा भजी पाककृती

साहित्य-
बटाटे- उकडून मॅश केलेले
शेंगदाण्याचा कूट
हिरवी मिरचीचे तुकडे
जिरे पूड
कोथिंबीर
सेंधव मीठ
राजगिरा पीठ
शिंगाडा पीठ
पाणी

ALSO READ: Fasting Barfi उपवासाची पनीर बर्फी रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करून त्यात शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, जिरे पूड, सेंधव मीठ, कोथिंबीर घालून गोळे करा. आता एका बाऊलमध्ये शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ व थोडे पाणी घालून याची जाडसर भिजवण करा. आता गोळे भिजवणीत बुडवून तेलात तळून घ्या. तयार उपवासाची भजी नारळाच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: एकादशी स्पेशल रेसिपी उपवासाची थालीपीठ आणि आणि शेंगदाणा आमटी
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: उपवासाची झटपट बनणारी रेसिपी Cucumber Cutlets