De-Tan Face Pack: ईदच्या आधी वाढवा चेहऱ्याची चमक, लावा हा होममेड डी-टॅन फेस पॅक
Skin Care Tips for Eid: जर ईदच्या आधी तुम्हाला उन्हामुळे खराब झालेला चेहऱ्याचा रंग सुधारायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी डी-टॅन फेस पॅक लावू शकता. हा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहा.
