लालूप्रसादांच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई

पाटणा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय उद्योजक अमित कात्याल यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी दिल्ली, गुरुग्राम आणि सोनिपत येथील 17 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहेत. कात्याल विरोधात ईडीने यापूर्वीही कारवाई केली आहे. लँड फॉर जॉब प्रकरणी कात्याला नोव्हेंबर 20123 मध्ये अटक करण्यात आली होती. कात्याल हा एके इंफोसिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचा […]

लालूप्रसादांच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई

पाटणा
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय उद्योजक अमित कात्याल यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी दिल्ली, गुरुग्राम आणि सोनिपत येथील 17 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहेत. कात्याल विरोधात ईडीने यापूर्वीही कारवाई केली आहे. लँड फॉर जॉब प्रकरणी कात्याला नोव्हेंबर 20123 मध्ये अटक करण्यात आली होती. कात्याल हा एके इंफोसिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवर्तक आहे