जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्लाला भूकंपाचा धक्का

सोमवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती.

ALSO READ: मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून भाजप नेत्याची ४६ लाख रुपयांची फसवणूक

पहाटे ५:३५ च्या सुमारास हा भूकंप झाला आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले. भूकंपाचे केंद्र पाटण परिसरात असल्याचे वृत्त आहे. तथापि, अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही हे दिलासादायक आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांना शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ALSO READ: आदित्य ठाकरे यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला, सर्वाधिक कर भरणारे राज्य सर्वात दुर्लक्षित असल्याचे म्हटले
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: अजित पवारांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हवे होते; संजय राऊत यांनी असा दावा केला

Go to Source