Ear Care Tips: तासंतास कानामध्ये लावता इयरफोन?थांबा, तज्ज्ञांनी जे सांगितलं ऐकून बसेल धक्का

Disadvantages of earphones:  सर्व गॅजेट्स आता आपली जीवनशैलीच बनले आहेत. ज्याशिवाय आपण आता जगू शकत नाहीत. यापैकीच एक म्हणजे इयरफोन होय. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे इयरफोन्स असतात.