प्रवाशांने लक्ष द्या! पुढील 2 दिवस मोनोरेलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई मोनोरेलमध्ये 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव मुंबई मोनोरेलच्या वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा ही दुपारी २ वाजेपर्यंत खंडीत राहिल. तर, दुपारी २ नंतर वडाळा ते चेंबूर दरम्यान दर एक तासाच्या अंतराने मोनोरेल सेवा सुरू असेल. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार कार्यरत राहणार आहे. मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मोनोरेल प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली आहे.Dear Commuter, Due to the requirement of undertaking urgent maintenance work, Mumbai #Monorail services will be affected for 3 days, ie from 23rd to 25th November 2023 Wadala – Chembur will remain closed from Morning till 2 pm. — Mumbai Monorail (@monorail_mumbai) November 23, 2023 त्यामुळे २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस मोनोरेल सेवा प्रभावित असेल. त्यामुळे मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.हेही वाचा पश्चिम रेल्वेवर 27 नोव्हेंबर नाही, तर ‘या’ तारखेपासून ब्लॉकमध्य रेल्वेने ‘या’ लांब पल्ल्याच्या ३० गाड्यांचा वेग वाढवला

प्रवाशांने लक्ष द्या! पुढील 2 दिवस मोनोरेलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई मोनोरेलमध्ये 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव मुंबई मोनोरेलच्या वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा ही दुपारी २ वाजेपर्यंत खंडीत राहिल.तर, दुपारी २ नंतर वडाळा ते चेंबूर दरम्यान दर एक तासाच्या अंतराने मोनोरेल सेवा सुरू असेल. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार कार्यरत राहणार आहे. मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मोनोरेल प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली आहे.Dear Commuter, Due to the requirement of undertaking urgent maintenance work, Mumbai #Monorail services will be affected for 3 days, ie from 23rd to 25th November 2023Wadala – Chembur will remain closed from Morning till 2 pm.— Mumbai Monorail (@monorail_mumbai) November 23, 2023 त्यामुळे २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस मोनोरेल सेवा प्रभावित असेल. त्यामुळे मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
हेही वाचापश्चिम रेल्वेवर 27 नोव्हेंबर नाही, तर ‘या’ तारखेपासून ब्लॉक
मध्य रेल्वेने ‘या’ लांब पल्ल्याच्या ३० गाड्यांचा वेग वाढवला

मुंबई मोनोरेलमध्ये 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव मुंबई मोनोरेलच्या वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा ही दुपारी २ वाजेपर्यंत खंडीत राहिल.

तर, दुपारी २ नंतर वडाळा ते चेंबूर दरम्यान दर एक तासाच्या अंतराने मोनोरेल सेवा सुरू असेल. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार कार्यरत राहणार आहे. मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मोनोरेल प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली आहे.

त्यामुळे २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस मोनोरेल सेवा प्रभावित असेल. त्यामुळे मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.


हेही वाचा

पश्चिम रेल्वेवर 27 नोव्हेंबर नाही, तर ‘या’ तारखेपासून ब्लॉक


मध्य रेल्वेने ‘या’ लांब पल्ल्याच्या ३० गाड्यांचा वेग वाढवला

Go to Source