Thane | सहा महिन्यांत ८५ प्रवाशांना मिळाला हरवलेला किमती ऐवज

ठाणे रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यांच्या काळात ८५ प्रवाशांना हरवलेल्या किमती वस्तू परत मिळाल्या आहेत. या वस्तूंमध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे शोधून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रवाशांना त्यांचे सामान परत मिळाले आहे.