कामाचा वाढता ताण आणि हार्मोनल बदलांमुळे जोडप्यांना सतावताय गर्भधारणेच्या समस्या!
कामाचे वाढते तास, तणाव आणि जीवनशैलीतील बदल जोडप्यांच्या एकूण आरोग्यावर परिणाम करते. जेव्हा शारीरिक आणि भावनिक आरोग्य बिघडते तेव्हा गैरसमज, ताण आणि अगदी नातेसंबंधातही असंतोष निर्माण होऊ शकतो