Side Effects of tea: उपाशी पोटी चहा प्यायल्याने होतो कॅन्सर? वाचा चहाचे दुष्परिणाम
Drinking tea empty stomach: चहा प्रेमींसाठी सकाळ-संध्याकाळ सर्वकाही चहासोबतच होते. चहा आरोग्यासाठी चांगला नाही असे जगभरातील लोक कितीही म्हणत असले तरी तो पिणाऱ्यांना त्याची अजिबात पर्वा नाही.