डॉ. भालचंद्र कोडकणी यांचे निधन

बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध स्त्राrरोग व प्रसूती तज्ञ डॉ. भालचंद्र ऊर्फ बी. एस. कोडकणी (वय 89) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात कन्या डॉ. शिल्पा कोडकणी, जावई कीर्ती कुमार व नात गौरी असा परिवार आहे. सायंकाळी शहापूर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केएलई हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. […]

डॉ. भालचंद्र कोडकणी यांचे निधन

बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध स्त्राrरोग व प्रसूती तज्ञ डॉ. भालचंद्र ऊर्फ बी. एस. कोडकणी (वय 89) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात कन्या डॉ. शिल्पा कोडकणी, जावई कीर्ती कुमार व नात गौरी असा परिवार आहे. सायंकाळी शहापूर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केएलई हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. प्रीती कोरे, ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर, डॉ. कोडकणी यांचे समकालीन डॉ. एच. बी. राजशेखर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.