डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाली हेली यांची साथ
न्यूयॉर्क : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार असल्याची घोषणा भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी केली आहे. निक्की हेली या पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. आमच्या देशाच्या शत्रूंना उत्तरदायी ठरविणारा, सीमा सुरक्षति करणारा आणि कुठलेही निमित्त पुढे न करणारा अध्यक्ष अमेरिकेला हवा आहे. जो बिडेन यांच्यापेक्षा ट्रम्प हे अधिक प्रभावी आहेत. याचमुळे मी ट्रम्प यांना मतदान करणार असल्याचे हेली यांनी म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाली हेली यांची साथ
डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाली हेली यांची साथ
न्यूयॉर्क : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार असल्याची घोषणा भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी केली आहे. निक्की हेली या पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. आमच्या देशाच्या शत्रूंना उत्तरदायी ठरविणारा, सीमा सुरक्षति करणारा आणि कुठलेही निमित्त पुढे न करणारा अध्यक्ष अमेरिकेला हवा आहे. जो बिडेन यांच्यापेक्षा ट्रम्प हे अधिक […]
