LDLC Level: काय आहे एलडीएलसी लेव्हल? ४० टक्के पेक्षा अधिक रुग्णांना माहीत नसल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण
Bad Cholesterol: हृदयाच्या आरोग्यासाठी एलडीएलसी पातळी योग्य असणे महत्त्वाचे असते. पण अनेक लोकांना याबद्दल आवश्यक ती माहिती नसल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. याबााबत सविस्तर जाणून घ्या.