Do You Know: जगातील सर्वात मोठे फुल कोणते माहितेय का? उमलल्यानंतर सडलेल्या प्रेतासारखी येते दुर्गंधी
Rafflesia information in marathi: ज्या व्यक्तीला हे फूल सापडले त्याने एक व्हिडिओ देखील बनवला होता आणि तो ऑनलाइन शेअर केला होता. २०२२ मध्ये हा फुल सापडला होता.