Kunku: हिंदू धर्मात महत्वाचे असलेले कुंकू कशापासून बनते माहितेय का? अनेकांना माहितीच नाही प्रोसेस
How is kunku made In Marathi: साहित्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास, कुंकूचा संबंध मुलाच्या जन्माशी आणि मातृत्वाच्या आनंदाशी जोडलेला आहे. कुंकू देवतांना अर्पण केले जाते आणि विवाहित स्त्रियांसाठी तिचे खूप महत्त्व आहे.