Nita Ambani: नववर्षाच्या पार्टीत चक्क ‘सोनपरी’ बनून अवतरल्या नीता अंबानी, ड्रेसची किंमत वाचून व्हाल अवाक्

Nita Ambani Dress Price: वयाच्या ६० व्या वर्षीही त्यांचा अप्रतिम फॅशन सेन्स आजच्या पिढीला पूर्ण टक्कर देतो. अलीकडेच त्यांनी आपला कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत नवीन वर्षाचा आनंद साजरा केला, जिथे त्यांच्या ग्लॅम लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.