Worlds Beautiful Highway: जगातील सर्वात सुंदर ५ हायवे माहितीयेत का? निसर्गावरून हटणार नाही नजर
The world’s best highways in Marathi: आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर महामार्गाबाबत सांगणार आहोत. यापैकी बरेच महामार्ग असे आहेत की आपण हॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही पाहिले असेल. चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट रस्त्यांपैकी एक पाहून आपले हृदय भरून येईल.