हेमंत ढोमेचे खरे आडनाव तुम्हाला माहिती आहे का? स्वत: केला खुलासा
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची पत्नी आणि अभिनेत्री क्षितीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये तिने हेमंतचे खरे आडनाव सांगितले आहे.
