Health Tips: फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नका ‘हे’ ५ पदार्थ, लगेच खराब होण्यासोबत बिघडवतील आरोग्य
What to keep in the refrigerator and what not: असे मानले जाते की अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यांचे शेल्फ लाइफ वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का की रेफ्रिजरेटरमध्ये अन्नपदार्थ साठवण्याचा हा नियम सर्व अन्नपदार्थांना लागू होत नाही.