DIY Hacks : घरबसल्या फोटोंचा वापर करून बनवा मोबाईल कव्हर, काही मिनिटात होईल तयार

DIY Hacks : कपड्यांच्या ट्रेंडप्रमाणेच हल्ली मोबाईल कव्हरचा ट्रेंडही पाहायला मिळतो. आजकाल पर्सनलाइज्ड फोटो असलेल्या मोबाइल कव्हरला बाजारात मोठी मागणी आहे. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या आपल्या आवडत्या फोटोचा वापर करुन बॅक कव्हर कसे बनवायचे हे शिकवणार आहोत.