Diwali Shopping: बनारसी आणि कांजीवरम साडीमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या अथवा खरेदी करताना होईल फसगत
How to recognize Banarasi saree: तुम्ही सणांसाठी पारंपारिक साडी घेण्याचा विचार करत असाल तर कांजीवरम आणि बनारसी साड्या योग्य ठरतील. दोन्ही साड्या स्वतःमध्ये रॉयल दिसतात आणि त्यांच्या खास कारागिरीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.